महिला बचतगट ड्रोन योजना २०२४ - Mahila Bachatgat Drone Yojana 2024

 Mahila Bachatgat Drone Yojana 2024



Mahila Bachatgat Drone योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत ड्रोन मिळणार आहे. महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. ह्या महिला बचत गट ड्रोन योजनेसाठी ८ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. हि योजना २०२३ साली सुरु झाली असून ह्या योजनेचा फायदा केवळ बचत गटात कार्यरत असलेल्या महिलाच घेऊ शकतात. जर तुमच्या घरातील महिला बचत गटामध्ये काम करत असतील तर ही माहिती तुमच्या उपयोगी येणार आहे. ह्या योजनेसाठी सरकारने तब्बल १२६१ कोटी इतका निधी मंजूर केला आहे. ह्या Mahila Bachatgat Drone योजने अंतर्गत राज्यातील १५,००० निवडक महिला बचत गटांना ड्रोन पुरविला जाणार आहे. ह्या योजने पाठीमागे सरकारचा एवढाच हेतू आहे की महिलांचे सक्षमीकरण करणे व त्यांना ह्या ड्रोन Technology द्वारे जागृत करणे. महिला बचत गटांना ड्रोन मिळाल्यावर त्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी भेटेल व त्यांना ह्या आधुनिक जगाची माहिती सुद्धा घेता येईल. 




Mahila Bachatgat Drone Yojana 2024
Mahila Bachatgat Drone Yojana 2024





How To Apply For Mahila Bachatgat Drone Yojana 2024 


केंद्र सरकारने ही Mahila Bachatgat Drone Yojana नुकतीच घोषित केली असून अजून ह्या योजनेचा सरकारकडून अधिकृत GR आला नाही आहे. पण येत्या काही काळात ह्या महिला बचत गट ड्रोन योजनेचा GR सरकारद्वारे प्रसिद्ध केला जाईल. जर ह्या Mahila Bachatgat Drone योजनेचा Online Form जाहीर झाल्यास आम्ही तुम्हाला Updates देत राहू व तुम्हाला फॉर्म कसा भरावा हे देखील नक्की कळवू . 



Mahila Bachatgat Drone Yojana Documents 



लागणारी कागदपत्रे
महिला बचत गट ओळखपत्र
मोबाईल नंबर
बँक खाते
पासपोर्ट साईझ फोटो
आधारकार्ड किंव्हा मतदानकार्ड
रहिवासी दाखला



Mahila Bachatgat Drone Yojana पात्रता


  1. ह्या योजनेचा लाभ फक्त महिला बचत गटांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांनाच घेता येणार आहे. 
  2. ह्या योजनेसाठी अर्ज करताना महिला बचत गट certificate असणे गरजेचे आहे त्याशिवाय ह्या योजनेसाठी अर्ज भरता येणार नाही. 
  3. बंद पडलेल्या महिला बचत गटांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. 
  4. महिला बचत गट शासनमान्य असणे गरजेचे आहे.


हे देखील वाचा = 1. Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana 
                           2. Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 



Mahila Bachatgat Drone Yojana उद्धेश


  1. महिलांना आधुनिक तत्रंज्ञानाचे ज्ञान मिळावे व त्यांना ड्रोन वापरून नवनवीन Technology शिकता यावी. 
  2. महिलांना ड्रोन देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे. 
  3. महिला आधुनिक व्हाव्यात. 
  4. ड्रोन वापरून महिलांना ह्याची कल्पना व्हावी व त्यांना ज्ञान मिळावे. 






Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!