Jilha Nyayalay Bharti 2023 - जिल्हा न्यायालय भरती २०२३

 Jilha Nyayalay Bharti 2023


महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्हा न्यायालयांच्या जागेसाठी लघुलेखक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल ह्या तीन पदांसाठी भरती निघाली आहे. ह्या Jilha Nyayalay Bharti 2023 अंतर्गत ५,७९३ जागा निघणार असून ह्या जागांसाठी तुम्ही online अर्ज देखील करू शकणार आहात. ह्या भरती अंतर्गत असलेल्या जागांसाठी वेतन सुद्धा चांगले असणार आहे. ह्या Jilha Nyayalay Bharti साठी online अर्ज करण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा जेणे करून तुम्हालाही ह्या भरतीसाठी अर्ज करणे सोप्पे जाईल. 




Jilha Nyayalay Bharti 2023
Jilha Nyayalay Bharti 2023




How To Apply For Jilha Nyayalay Bharti 2023 

ह्या भरतीचा online फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला bombayhighcourt.nic.in ह्या website वरती यायचे आहे. ह्या website वरती आल्यावर तुम्हाला New Registration वरती क्लिक करायचे आहे. ह्यानंतर तुम्हाला तुमचे account create करायचे आहे. ह्यानंतर तुमची पूर्ण माहिती दिलेल्या जागेवर भरायची आहे. माहिती भरल्यानंतर तुम्हाला OTP येईल तो OTP भरून खालील captcha भरायचा आहे व माहिती submit करायची आहे. Account create झाल्यानंतर तुम्हाला apply for post वरती क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला personal डिटेल्स, additional डिटेल्स, communication डिटेल्स, Qualification & Course व Documents व payment ही पूर्ण माहिती भरायची आहे व submit करायची आहे. 



Jilha Nyayalay Bharti 2023 Documents 


ह्या Jilha Nyayalay भरतीसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. पासपोर्ट साईझ फोटो 
  2. सही (signature)
  3. विवाह प्रमाणपत्र
  4. Cast Certificate 
  5. Id Proof 
  6. ७वी, ८वी, ९वी Class Certificate 
  7. १० वी Marksheet 
  8. १२ वी Marksheet
  9. Degree Certificate


हे देखील वाचा = 1. AIT Pune Bharti 2023
                           2. Jalsampada Vibhag Bharti 2023 



Jilha Nyayalay Bharti 2023 Eligibility 


  1. अर्ज करणारा व्यक्ती Graduate असणे गरजेचे आहे. 
  2. अर्जदाराकडे त्याचे विवाह प्रमाणपत्र असावे नसले तरी चालेल. 
  3. अर्जदार हा Degree किंव्हा Diploma झालेला असावा. 
  4. अर्जदाराकडे वरील सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. 



FAQ For Jilha Nyayalay Bharti 2023

प्रश्न: 1 Jilha nyayalay bharti online application 

उत्तर = ह्या भरतीसाठी तुम्हाला Bombay High Court ह्या अधिकृत website वर जायचे आहे व online फॉर्म भरायचा आहे. 


प्रश्न: 2 Jilha nyayalay bharti apply online 

उत्तर = Jilha Nyayalay Bharti ला online apply करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत website वर जाऊन पूर्ण Documents Uploads करायची आहेत. 







Post a Comment

1 Comments

Join Our WhatsApp Group!