CSC Center Online Registration 2023 - CSC सेंटर ऑनलाइन रजिस्ट्रेशन २०२३

 CSC Center Online Registration 2023

महाराष्ट्र सरकारकडून राज्यामध्ये CSC Center सुरू करण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. CSC Center सुरू करण्यामागे सरकारची एवढीच आशा आहे की सर्वसामान्यांना सरकारी कागदपत्रे काढणे सोपे होईल व सर्वसामान्यांना नवनवीन कागदपत्रांचा फायदा होईल. सर्वसामान्य जनतेला सरकारी कागदपत्रे काढण्यासाठी कोणतीही मेहनत लागू नये व लोकांना कमी वेळेमध्ये त्यांची कागदपत्रे मिळावीत म्हणून सरकारने हे 'CSC Center Online Registration 2023' सुरू केले आहे.


CSC Center Online Registration 2023
CSC Center Online Registration 2023


CSC Center म्हणजे काय? 

CSC Center म्हणजे सरकारी कागदपत्रे व लागणारे Documents काढणारे शासनमान्य केंद्र होय. CSC Center मध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, सातबारा उतारा, रहिवासी दाखला अशाच वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे काढून भेटतात. या ठिकाणाला CSC Center असे म्हणतात.


How To Apply For CSC Center?

CSC Center साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. व रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन करताना आपल्याला CSC VLE हा पर्याय निवडून त्यानंतर आपल्याला TES Certificate Number काढायचा आहे. तो काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा CSC Center च्या वेबसाईट वरती जायचे आहे. व TES चा कोर्स घ्यायचा आहे. कारण हा कोर्स घेतल्यावर TEC Certificate Number लगेच भेटणार आहे. TEC Number भेटल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे. मग तिथे दिलेली सर्व माहिती भरायची आहे. माहिती भरल्यानंतर माहिती submit करायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्या प्रक्रियेसाठी लागणारे Payment करायचे आहे. या कोर्स साठी लागणारी फी 1489 रुपये इतकी आहे. तुम्ही हे पेमेंट UPI द्वारे सुद्धा करू शकता. ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला TEC चे Username व Password मिळणार आहे मिळणार आहे.

ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा CSC Center च्या वेबसाईट वरती यायचे आहे व Login करून TEC चे Username व Password भरून खाली दिलेल्या login बटन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही CSC Course च्या Dashboard वरती जाल. यानंतर तुम्हाला Take Exam या Option वरती क्लिक करायचे आहे व exam द्यायची आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये 4 मार्क पडणे गरजेचे आहे. ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला register csc gov या वेबसाईट वरती जायचे आहे व तुम्हाला भेटलेला TEC Certificate नंबर टाकायचा आहे व submit बटन वर क्लिक करायचे आहे. ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला एक नवीन page दिसणार आहे. त्या page वरती दिलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे व ती माहिती submit करायची आहे. ही माहिती submit केल्यानंतर तुम्हाला तुमचा Application Reference Number भेटेल. या Application Reference Number वरून तुम्ही तुमचा status चेक करू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या जागेत shop टाकायचे आहे. तुम्हाला एक laptop किंवा pc व Bio metric Device असणे गरजेचे आहे. Printer व Web Camera ह्या सुद्धा गोष्टींची तुम्हाला गरज लागणार आहे. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील DM अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांना तुमचे सेंटर पहायला बोलवायचे आहे. ते DM तुमच्या Shop चे Physical Verification करतील. Verification झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या Email वरती CSC ID व Password भेटेल. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुमचे CSC सेंटर सरकारमान्य होणार आहे व तुम्हाला ते चालवता येणार आहे.



FAQ For CSC Center Online Registration 2023


प्रश्न:1 IS CSC registration free?

उत्तर:- CSC Center ला रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक ठराविक फी द्यावी लागते. हे रजिस्ट्रेशन मोफत नसून यासाठी थोडाफार खर्च येतो.

प्रश्न:2 How to fill CSC registration form online?

उत्तर:- CSC Center Registration करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून रजिस्ट्रेशन केल्यास तुम्हाला तुमचे CSC Center लगेच सुरू करण्यात येणार आहे.

प्रश्न :3 How much does IT cost to open a CSC center?

उत्तर:- CSC Center सुरू करण्यासाठी तुम्हाला थोडाफार खर्च येणार आहे. हा खर्च रजिस्ट्रेशन फी computer, Biometric Device, Webcam यासाठी येणार आहे.

प्रश्न:4 What is SHG in CSC registration?

उत्तर:- CSC Registration मध्ये SHG चा अर्थ Self Help Group असा असतो.





Post a Comment

1 Comments

Join Our WhatsApp Group!