AIT Pune Bharti 2023 | एआयटी पुणे भरती २०२३

 AIT Pune Bharti 2023 मित्रांनो आज आपण ह्या लेखामधे एआयटी पुणे भरती बद्दल सम्पूर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. ह्या भरतीत किती पदे निघणार आहेत? ह्या भरतीसाठी अर्ज कसा करावा? ह्या जागांसाठी किती वेतन असणार आहे? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत.


AIT Pune Bharti 2023
AIT Pune Bharti 2023


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AIT Pune Bharti 2023 


आर्मी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आळंदी पुणे म्हणजेच AIT Pune ह्यांच्या मार्फत ही भरती प्रक्रिया होणार आहे. ह्या भरती मधे अर्जदाराला पात्र झाल्यावर केंद्र सरकारी नोकरी मिळणार आहे. ह्या भरतीसाठी वयोमर्यादा वयवर्ष ४० पर्यंत असणार आहे. ह्या भरतीसाठी महाराष्ट्रातील अनुभवी फ्रेशर किव्हा अनुभव असलेला उमेदवार पात्र असणार आहे. 'AIT Pune Bharti 2023' ह्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असेल. ह्या भरतीमधे जागांसाठी वेतन हे १४,००० ते ४५,००० राहणार आहे. ह्या भरतीसाठी अर्ज फी नसणार आहे. ही भरती temporary भरती असून ह्याची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे असणार आहे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवन्याचा पत्ता हा - आर्मी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आळंदी रोड दिघी हिल्स पुणे - ४११०१५ ह्या पत्त्यावर पाठवायचा आहे.



AIT Pune Bharti 2023 Vacancy 

ह्या AIT Pune Bharti 2023 भरतीसाठी असणारी पदे खालील प्रमाणे:- 

  • 👉Lab assistant (computer/E&TC)
  • 👉Office Supt
  • 👉Peon
  • 👉Junior Clerk 
  • 👉Warden for girls hostel
  • 👉Exchange superior 
  • 👉Driver 
  • 👉NCC Instructor 
  • 👉Project engineer 
  • 👉Workshop Instructor 
  • 👉Lady gardeners 
  • 👉Professor 
  • 👉Associate professor 
  • 👉Adjunct faculty resource person 



AIT Pune Bharti 2023 Site

जर तुम्हाला "AIT Pune Bharti 2023" ह्या भरतीसाठी अधिक माहिती घेण्यासाठी खालील दिलेल्या website वर भेट दया.


अधिक माहितीसाठी 👉इथे click करा👈 




मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास ही पोस्ट इतरांना देखील share करा. व अश्याच नव-नवीन भरती प्रक्रिया जाणुन घेण्यासाठी आमच्या website ला भेट देत रहा.

Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!