राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३ | Rajya Utpadan Shulk Bharti 2023

 Rajya Utpadan Shulk Bharti 2023 आज आपण ह्या लेखा मधे राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३ बद्दल सम्पूर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. किती जागा निघणार? अर्ज कसा भरावा? परीक्षा कधी आहे? फी किती असणार आहे? हे सम्पूर्ण प्रशानांची उत्तरे जाणुन घेणार आहोत.


Rajya Utpadan Shulk Bharti 2023 

महाराष्ट्र राज्यामधे राज्य उत्पादन शुल्क पदासाठी भरती निघणार आहे. ह्या भरती मधे एकून ५१२ जागा निघणार आहेत. त्यामधे लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान राज्यउत्पादन शुल्क, जवान वाहनचालक व चपराशी अश्या पदांसाठी जागा निघणार आहेत. OBC, Open तसेच मागास वर्ग व  खेळाडू यांना देखिल अर्ज करता येणार आहेत. भारत देशाच्या अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्यात खुप प्रमाणात भरत्या होत आहेत. त्याच प्रमाने ही भरती म्हणजेच 'Rajya Utpadan Shulk Bharti 2023' पार पडणार आहे. 


Rajya Utpadan Shulk Bharti 2023
Rajya Utpadan Shulk Bharti 2023 



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rajya Utpadan Shulk Bharti 2023 

ह्या Rajya Utpadan Shulk Bharti 2023 भरतीसाठी पात्रता खालील प्रमाने असणार आहे 

  1. अर्जदार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.
  2. ह्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार कमीत-कमी १८ वर्षाचा असला पहिजे.
  3. जर अर्जदार मागास असल्यास व आर्थिक दृष्टया दुर्बल असल्यास वयोमर्यादा ही ४५ वर्ष असणार आहे.
  4. अर्जदार अमागास असल्यास वयोमर्यादा जास्तीत जास्त ४० वर्ष असणार आहे.
  5. अर्जदार जर खेळाडू असल्यास वयोमर्यादा ही ४३ वर्ष असणार आहे.   

Rajya Utpadan Shulk Bharti 2023

ह्या भरतीसाठी म्हणजेच "Rajya Utpadan Shulk Bharti 2023" साठी शैक्षणिक अर्हता खालील प्रमाने असणार आहे

१.लघुलेखक:-
  1. अर्जदार १० वी पास असणे अवशक्य आहे.
  2. अर्ददाराला १०० शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची गती असणे अवशक्य आहे.
  3. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे अवशक्य आहे.

२.लघुटंकलेखक;-
  1. अर्जदाराचे मध्यमिक शाळा प्रमाणपत्र असणे अवशक्य आहे.
  2. अर्जदार १० वी परीक्षा उतीर्ण असावा.
  3. अर्जदाराची लघुलेखनाची गती ८० शब्ध प्रति मिनिट असने गरजेचे आहे.
  4. अर्जदाराची मराठी टंकलेखनाची गती ४०  शब्ध प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे अवशक्य आहे.

3.जवान, राज्य उत्पादन शुल्क:-
  1. अर्जदार १० वी पास असणे अवशक्य आहे.
  2. अर्जदार १० वी परीक्षा उतीर्ण असावा.

४.जवान- नि- वाहनचालक:-
  1. अर्जदार ७वी उतीर्ण असावा.
  2. अर्जदाराचा वाहण चालवन्याचा परवाना असने गरजेचे आहे.

५.चपराशी:-
  1. अर्जदार १० वी पास असणे अवशक्य आहे.
  2. अर्जदार १० वी परीक्षा उतीर्ण असावा.


Rajya Utpadan Shulk Bharti 2023

ह्या भरतीसाठी शारीरिक पात्रता खालीलप्रमाने 

सूचना= जवान, राज्य उत्पादन शुल्क व जवान- नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खालील शारीरिक पात्रता धारण करने अवशक्य आहे.


१.पुरुश्यांसाठी पात्रता:-
  1. ऊँची = किमान १६५ सेमी 
  2. छाती = न फुगविता ७९ सेमी व फुगउन छातीतिल किमान प्रसरण ५ सेमी असने अवशक्य आहे.
  3. वजन = लागु नाही आहे.

२.महिलांसाठी पात्रता:-
  1. ऊँची = किमान १६० सेमी.
  2. छाती = लागु नाही आहे.
  3. वजन = ५० किलो असने अवशक्य आहे.


Rajya Utpadan Shulk Bharti 2023 

ह्या भरती साठी अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाने
  1. टाटा कंसल्टिंग सर्विसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर नोंदणी करने व खाते तयार करणे.
  2. खाते तयार असल्यास ते अधयावत करणे.
  3. सेवाप्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठी अर्ज करणे.
  4. परीक्षा शुल्काचा भरना विहित पद्धतीने भरणे.
  5. विहित प्रमाणपत्र/कागदपत्रे Upload करणे. 

 Rajya Utpadan Shulk Bharti 2023 

ह्या भरतीच्या परीक्षेसाठी शुल्क (रुपये) खालील प्रमाने 

१.खुल्या प्रवर्गासाठी 
  1. लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट क) =  ९००
  2. लघुटंकलेखक (गट क) = ९००
  3. जवान, राज्य उत्पादन शुल्क (गट क) = ७३५
  4. जवान- नि- वाहनचालक (गट क) = ८००
  5. चपराशी (गट ५) = ८००

२. राखीव प्रवर्गासाठी 
  1. लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट क) =८१०
  2. लघुटंकलेखक (गट क) = ८१०
  3. जवान, राज्य उत्पादन शुल्क (गट क) = ६६०
  4. जवान- नि- वाहनचालक (गट क) = ७२०
  5. चपराशी (गट ५) = ७२० 

ह्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे click करा







मित्रानो जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकाना Share करा. व आमच्या Website ला फॉलो नक्की करा. 



Post a Comment

1 Comments

Join Our WhatsApp Group!