Balika Samrudhi Yojana 2023 - बालिका समृद्धि योजना २०२३

 सरकार ने ही Balika Samrudhi Yojana राज्यातील लहान मुलींकरिता सुरु केली आहे. देशातील मुलींचा जन्मदर वाढावा व मुलींना शिक्षणाकरीता आर्थिक मदत व्ह्यावी असा ह्या योजनेचा हेतु आहे. आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून ह्या योजनेची पूर्ण माहिती घेणार आहोत. बालिका समृद्धि योजना काय आहे? ह्या योजनेचा उद्देश काय? ह्या योजनेचा फायदा काय? ह्या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? ह्या सम्बंधित माहिती आपण आज ह्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. पूर्ण माहिती घेण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा.


Balika Samrudhi Yojana 2023
Balika Samrudhi Yojana 2023


Balika Samrudhi Yojana 2023 : -


ह्या 'Balika Samrudhi Yojana 2023' अंतर्गत लहान मुलींना जन्मावर व मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्या नंतर सरकार कडून आर्थिक मदत केली जाणार आहे. भारत देशामध्ये मुलींविषयी असलेली नकारात्मक भावना व विचार दूर करण्यासाठी ही पैश्यांची मदत केली जाणार आहे. ह्या योजनेमध्ये जन्मलेल्या मुलीच्या नावे ५०० रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच मुलगी इयत्ता १० वी पर्यंत जाऊपर्यंत तिला दरवर्षी ठराविक रक्कम मिळणार आहे. ही भेटलेली रक्कम मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर बँकेतून काढता येणार आहे.



Balika Samrudhi Yojana 2023 Eligibility :-


  1. ह्या Balika Samrudhi Yojana 2023 साठी अर्ज भरणारी मुलगी ही भारताची रहिवासी असावी.
  2. ह्या योजनेला अर्ज करण्यासाठी मुलगी १५ Augest १९९७ रोजी अथवा नंतर जन्मलेली हावी.
  3. ह्या योजनेसाठी एका कुटुंबातील १ अथवा २ मुली लाभ उचलु शकतात.
  4. ह्या योजनेला अर्ज फक्त मुलीच करू शकतात.
  5. दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या मुलींना देखिल ह्याचा फायदा घेता येणार आहे.


Balika Samrudhi Yojana 2023 Purpose :- 


  1. राज्यातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत व्ह्यावी व त्यांना चांगले शिक्षण घेता यावे.
  2. मुलींविषयी असलेले नकारात्मक विचार व भावना संपविणे व मुलींना समाज्यात एक चांगले स्थान मिळावे.
  3. मागास व आर्थिक परिस्थिति खराब असलेल्या मुलींना आर्थिक मदत व शैक्षणिक मदत व्ह्यावी.
  4. मुलींना सुद्धा आपली स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी मदत व भविष्यात उंच भरारी घेण्यासाठी मदत व्ह्यावी.


Balika Samrudhi Yojana 2023 Documents:-


ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:-

  1. रेशन कार्ड 
  2. आधारकार्ड 
  3. जन्म प्रमाणपत्र 
  4. आई वडिलांचे ओळखपत्र 
  5. रहिवासी दाखला 
  6. बैंक पासबुक 
  7. पासपोर्ट साइज फोटो 
  8. मोबाइल नंबर 


ह्या योजनेला अर्ज करण्यासाठी आपल्या गावात असलेल्या अंगनवाडी शिक्षिका किव्हा जवळच्या आरोग्य केंद्रात अर्ज मिळतो तो भरून त्यांच्याकडे जमा करावा.




Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!