Namo Shetkari Maha Samman Yojana 2023 | नमो शेतकरी महा सन्मान योजना २०२३

 Namo Shetkari Maha Samman Yojana 2023 ही नमो शेतकरी महा सन्मान योजना काय आहे? ह्या योजनेचा लाभ कोण-कोण घेऊ शकेल? ह्या योजनेला अर्ज कसा करावा? ह्या योजनेचे फायदे काय आहेत? ह्या व इतर सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण ह्या लेखा मधे पाहणार आहोत.

मित्रानो आज आपण ह्या लेखा मधे नमो शेतकरी महा सन्मान योजने बद्दल सम्पूर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. ह्या योजनेची पूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.


Namo Shetkari Maha Samman Yojana 2023


महाराष्ट्र राज्य ही योजना केंद्र सरकारच्या Pm Kisan Samman Nidhi ह्या योजनेअंतर्गत चालवत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे ९ मार्च २०२३ रोजी ह्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ह्या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी लाभार्थी ठरणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणे व त्यांना त्यांच्या शेतीसाठी बी-बियाने किव्हा इतर शेती उपयोगी साहित्य घेण्यासाठी पैसे मिळावेत हाच सरकारचा उधेश असणार आहे. ह्या योजनेतून प्रत्येक शेतकरी लाभार्थ्याला प्रतिवर्ष ६,००० रुपये दिले जाणार आहेत. ह्या योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली असून १५ मे २०२३ पासून ही योजना राबविण्यासाठी मान्यता मिळाली आहे.


Namo Shetkari Maha Samman Yojana 2023
Namo Shetkari Maha Samman Yojana 2023


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


'Namo Shetkari Maha Samman Yojana 2023' ह्या योजने अंतर्गत दिले जाणारे ६,००० रुपये 3 टप्यात 3 समान हप्त्यामधे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ही ६,००० रुपयांची रकम प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच प्रमाने ह्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना DBT म्हणजेच ( Direct Benefit Transfer Scheme ) मार्फत ऑनलाइन ट्रान्सफर केले जाणार आहेत. ह्या योजनेसाठी राज्य सरकारने Bank Of Maharashtra ह्या बँकेची केली आहे व मिळणारे पैसे Bank Of Maharashtra मधून शेतकऱ्यांच्या बैंक खात्यामधे पाठविले जाणार आहेत.


Namo Shetkari Maha Samman Yojana 2023

Namo Shetkari Maha Samman Yojana 2023 ह्या योजनेची पात्रता खालील प्रमाणे:-

  1. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. लाभार्थ्याची E-KYC झालेली असने अवशक्य आहे.
  3. Land Seeding Yes/होय असने अवशक्य आहे. म्हणजेच लाभार्थ्याची जमीन ही ह्या योजने अंतर्गत verify झालेली असने अवशक्य आहे.
  4. Land Seeding No/नाही असल्यास कृषि ऑफिस मधे जाउन जमिनीचा ७/१२, Bank Account Details, Aadhar card तसेच स्वघोशनापत्र सादर करने अवशक्य आहे.
  5. जर लाभार्थ्याला योजने अंतर्गत भेटणारी रक्कम मिळवायची असेल तर लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड NPCI सोबत Link असने अवशक्य आहे.


Namo Shetkari Maha Samman Yojana 2023

"Namo Shetkari Maha Samman Yojana 2023" ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे:-

  1. आधारकार्ड.
  2. निवास प्रमाणपत्र.
  3. मतदान कार्ड.
  4. PM KISAN registration Number.
  5. बैंक खाते.
  6. मोबाइल नंबर.
  7. पासपोर्ट size २ फोटो.
  8. जमीनीचा ७/१२ उतारा.


Namo Shetkari Maha Samman Yojana 2023 

मिळणारे तिन्हीही हप्ते खालील प्रमाणे:-


पहिला हप्ता=        एप्रिल ते जुलै                २,०००

दूसरा हप्ता=         ऑगस्ट ते नोव्हेंबर        २,०००

तिसरा हप्ता=         डिसेंबर ते मार्च            २,०००



Namo Shetkari Maha Samman Yojana 2023

ह्या योजनेचा दूसरा हप्ता ऑगस्ट किव्हा सप्टेंबर ह्या महिन्या दरम्यान शेतकऱ्यांच्या बैंक खात्या मधे जमा होणार आहे. असा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेतला गेला आहे. 


ह्या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे click करा.






मित्रानो जर तुम्हाला हा लेक आवडला असल्यास हा लेक आपल्या मित्रांना तसेच आपल्या Whatsapp ग्रुप पाठवा. व अश्याच नव-नवीन योजनेंची माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला Follow करा.

Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!