Majhi Kanya Bhagyashree Yojana : मिळणार ५०,००० रुपये - माझी कन्या भाग्यश्री योजना

 Majhi Kanya Bhagyashree Yojana - माझी कन्या भाग्यश्री योजना


महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने खास करुन ही योजना मुलींसाठी सुरु केली आहे. ह्या योजनेची घोषणा १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र सरकार द्वारे झाली होती. ह्या योजनेचा हेतु असा आहे की राज्यातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे व राज्यातील मुलींचा जन्मदर वाढावा. तसेच मुलींना शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे व मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी Majhi Kanya Bhagyashree Yojana सुरु केली आहे. ही योजना दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक कुटूंबातील दोन मुलींना लागु होणार आहे. ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना त्यांच्या जन्मानंतर व त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्यांना राज्य सरकार कडून ५०,००० रुपये बैंक खात्यात जमा होणार आहेत. 


Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana



Majhi Kanya Bhagyashree Yojana पात्रता


  1. ह्या योजनेला अर्ज करणारी मुलगी व तिचे वडिल हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
  2. ह्या योजनेला दरिद्ररेषेखालील तसेच पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटूंबातील मुलीसुद्धा अर्ज करू शकणार आहेत.
  3. ही योजना बैंक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबवण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे किंव्हा तिच्या वडिलांचे बैंक ऑफ महाराष्ट्र मधे खाते असणे आवश्यक्य असणार आहे.
  4. मातेने किंव्हा पित्याने कुटूंब नियोजनासाठी शास्त्रक्रिया केल्याचा दाखला असणे आवश्यक्य आहे.
  5. 'Majhi Kanya Bhagyashree Yojana' ह्या योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या जन्मलेल्या मुलींना घेता येणार आहे.
  6. जर कुटुंबात पाहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  7. कुटुंबात पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरेही अपत्य मुलगी असेल तर दोन्ही मुलींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 
 

माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना



Majhi Kanya Bhagyashree Yojana उद्धेश 


  1. राज्यात मुलींचा जन्मदर वाढिवणे.
  2. मुलींना त्यांच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन व जोश देणे.
  3. मुलींच्या आरोग्याची काळजी व त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढिवणे.
  4. मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरित करणे.
  5. मुलींचे भविष्य उज्वल करणे.
  6. मुलींना शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे.
  7. राज्यातील सामाज्यामध्ये मुलींविषयी असलेली नकारात्मक भावना नष्ट करणे.



Majhi Kanya Bhagyashree Yojana Documents 


  1. मुलीचे आधारकार्ड 
  2. आई किंव्हा वडिलांचे बैंक पासबुक
  3. मुलीचा रहिवासी दाखला 
  4. पासपोर्ट साईज २ फोटो 
  5. मोबाइल नंबर 
  6. निवास प्रमाण पत्र 



Majhi Kanya Bhagyashree Yojana लाभ 


ह्या योजनेअंतर्गत मुलींना ह्या योजनेचे खुप लाभ व फायदे आहेत. समाज्यात असलेल्या मुलींबाबत नकारात्मक भावना संपविणे व मुलींना समाज्यात चांगले स्थान मिळावे. तसेच ह्या योजनेअंतर्गत मुलींना त्यांचे शिक्षण सुद्धा घेता येणार आहे. शिक्षण घेउन मुलींची परिस्थिति सुद्धा सुधारेल व राज्यातील मुली आत्मनिर्भर होऊन स्वत:च्या पायांवर कणखर पणे उभ्या राहतील.



Majhi Kanya Bhagyashree Yojana अर्ज कसा करावा


ह्या "Majhi Kanya Bhagyashree Yojana" ला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या official website वर जाऊन किंव्हा खाली दिलेला अर्ज download करुन तो पूर्ण भरायचा आहे. अर्ज पूर्ण भरल्यानंतर तय योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून तो अर्ज व ती कागदपत्रे जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावयाची आहे. जर तुम्ही गाव/खेडे भागातून असाल तर अर्ज आणि कागदपत्रे तुमच्या गावातील ग्रामपंचायती मध्ये जमा करायचा आहे.



Majhi Kanya Bhagyashree Yojana Application Form 


Majhi Kanya Bhagyashree Yojana Application form ( माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज ) 







FAQ For Majhi Kanya Bhagyashree Yojana 


प्रश्न:1 What is Majhi Kanya Bhagyashree Yojana ?

उत्तर:- Majhi Kanya Bhagyashree Yojana ही महाराष्ट्र राज्यातील मुलींकरिता महाराष्ट्र सरकारद्वारे १ एप्रिल २०१६ रोजी सुरु केली आहे. ह्या योजने अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यापासून मुलीचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत मुलीला ५०,००० रुपये मिळणार आहेत.


प्रश्न:2 Kanya is Kanya scheme in Maharashtra? 

उत्तर:- Kanya scheme ही खास करुन मुलींसाठी महाराष्ट्र सरकार कडून राबवली जात आहे. ज्यात मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी सरकार कडून रक्कम भेटणार आहे. 






Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!