Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana - दिव्यांग अपंग मोफत इलेक्ट्रिक वाहन योजना

 Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana


महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील दिव्यांग व अपंग व्यक्तींना मोफत तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन मिळणार आहे. ह्या गाडीचा वापर करून दिव्यांग व्यक्ती त्याचा एक छोटासा व्यवसाय काढू शकतो तसेच दिव्यांग व्यक्ती त्यांच्या रोजच्या आयुष्यातील कामे देखील करू शकतात. महाराष्ट्र सरकारने हि योजना ह्यासाठी काढली आहे कारण दिव्यांग व्यक्तींना चालताना त्रास होऊ नये तसेच त्यांना ह्या इलेक्ट्रिक वाहनांमुळे रोजगार कमवता यावा. तसेच ह्या electric vehicle मुळे त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारता येईल व स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभारता येईल. ह्या योजनेचा लाभ राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना घेता येणार आहे. तसेच ह्या योजनेचे online registration देखील सुरु झाले असून तुम्ही ह्या Divyang Apang Mofat Electric Vehicle Scheme साठी online फॉर्म भरू शकता. 




Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana
Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana




How To Apply For Divyang Apang Mofat Vehicle Yojana?


ह्या Divyang Apang Mofat Electric Vehicle Scheme चा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा https://evehicleform.mshfdc.co.in/ ह्या शासनाच्या अधिकृत website वरती जायचे आहे. ह्यानंतर तुम्हाला ह्या website वर Login करायचे आहे. Login केल्यानंतर तुम्हाला ह्या योजनेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला तिथे अवशक्य असणारी पूर्ण माहिती भरायची आहे. फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला एक Application Number भेटेल. ह्या Application Number वरून तुम्ही ह्या योजनेची प्रक्रिया कुठे पर्यंत आली आहे हे पाहू शकता. 




Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana Documents 


ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे.

  1. Cast Certificate (जातीचा दाखला) 
  2. पासपोर्ट size फोटो 
  3. Domicile Certificate
  4. रहिवासी दाखला
  5. अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate)
  6. आधारकार्ड 
  7. Bank Passbook (बँक खाते)



Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana Eligibility 


  1. ह्या योजनेला अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे अवशक्य आहे.
  2. अर्ज करणारा व्यक्ती दिव्यांग असणे गरजेचे आहे. 
  3. ह्या योजनेचा फॉर्म भरताना अर्जदाराकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे अवशक्य आहे. 
  4. ह्या Divyang Apang Mofat Electric Vehicle योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला त्याचा अर्ज online भरायचा आहे. 


अधिक वाचा = 1. Maharashtra Berojgar Bhatta 2023
                       2. Namo Shetkari Maha Samman Yojana 2023
                       


Conclusion (निष्कर्ष)

ह्या योजनेचा निष्कर्ष असा आहे की अपंग व्यक्तींना ह्या Divyang Apang Mofat Electric Vehicle योजने अंतर्गत मिळालेल्या वाहनांमुळे रोजगार मिळावा व त्यांना ह्यातून कोणतातरी व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळावी तसेच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल व त्यांना त्यांचे भविष्य घडवण्याची संधी सुद्धा भेटेल. 







Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!