Bandhkam Kamgar Yojana 2023 | बांधकाम कामगार योजना २०२३ सम्पूर्ण माहिती

 Bandhkam Kamgar Yojana 2023 आज आपण ह्या पोस्ट मधे बांधकाम कामगार योजनेची सम्पूर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. चला तर मग ह्या योजने विषयी माहिती घेण्यास सुरु करुया..


Bandhkam Kamgar Yojana 2023 Information 

महाराष्ट्र शासनाने ही योजना बांधकाम कामगारांसाठी २०११ साली सुरु केली असून आज तागायत ही 'Bandhkam Kamgar Yojana 2023' योजना सुरु आहे. ही योजना बांधकाम कामगार, सुतार, प्लम्बर, गवंडी अश्या एकूण ५२ प्रकारच्या कामगारांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थ्याला online नोंदणी करणे आवश्यक्य आहे. ह्या शिवाय ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ह्या योजनेची नोंदणी करण्यासाठी २५ रुपये फी होती पण आता ती १ रुपये व वार्षिक वर्गणी सुद्धा १ रुपये केली आहे. ह्या योजनेतून कामगारांना आर्थिक मदत सुद्धा होणार आहे. 


Bandhkam Kamgar Yojana 2023
Bandhkam Kamgar Yojana 2023



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Yojana 2023 पात्रता


ह्या Bandhkam Kamgar Yojana 2023 योजनेची पात्रता खालील प्रमाणे असणार आहे 👇👇

  1. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कामगार असावा.
  2. कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 
  3. कामगाराकडे ९० दिवस काम केलेला पुरावा असणे आवश्यक्य आहे.
  4. लाभार्थ्याने ह्या योजनेसाठी online नोंद केलेली असावी.
  5. अर्जदाराचे वय १८ ते ६० असणे आवश्यक्य आहे.



Bandhkam Kamgar Yojana 2023 उद्धेश 

ह्या "Bandhkam Kamgar Yojana 2023" योजनेचा उद्धेश खालील प्रमाणे असणार आहे 👇👇

  1. कामगारांना आर्थिक सहायता प्रदान करणे.
  2. कामगारांना त्यांच्या जीवनात ह्या योजनेतून मदत करणे.
  3. ह्या योजनेअंतर्गत कामगाराला २,००० ते ५,००० रुपये मदत होइल.
  4. ह्या योजनेतून मिळालेल्या रक्कमेतुन कामगार आत्मनिर्भर बनेल.
  5. कामगाराला ह्या योजनेमुळे आर्थिक मदत होइल.



Bandhkam Kamgar Yojana 2023 Documents 

ह्या योजनेला लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे 👇👇

  1. वयाचा दाखला.
  2. रहिवासी दाखला.
  3. ओळखपत्र पुरावा.
  4. पासपोर्ट साइज 3 फोटो 


ह्या योजनेला online नोंद करण्यासाठी 👉इथे click करा👈 






जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की share करा व अश्याच नव-नवीन योजना जाणुन घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.

Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!