Modi Awas Gharkul Yojana 2023 | मोदी आवास घरकुल योजना २०२३ मराठी माहिती

 Modi Awas Gharkul Yojana 2023 मित्रानो आज आपण ह्या लेखा मधे, ही योजना काय आहे? ह्या योजनेचा फायदा कोणाला मिळणार? ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोण-कोणती आहेत? ह्या योजनेसाठी online अर्ज कसा भरावा? ह्या व इतर सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत व ह्या योजनेची सम्पूर्ण माहिती घेणार आहोत.


Modi Awas Gharkul Yojana 2023


महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यातील गरीब व घर नसलेल्या कुटुंबाना घर मिळन्यासाठी सुरु केली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पनेत २०२३ मधे  महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे व ह्या योजनेची सुरवात देखील झाली आहे. मागासवर्गीय व इतर प्रवर्गातील कुटुंबाना तब्बल १० लाखा पेक्ष्या अधिक घरे येत्या तीन वर्ष्यात बांधून देण्याचे वचन राज्य सरकारने दिले आहे. ह्या योजनेचे मुख्य लक्ष हे लोकांना कच्चे घर ते पक्के घर बांधून देणे असे आहे. तसेच ह्या योजनेसाठी म्हणजेच 'Modi Awas Gharkul Yojana 2023' अनुदान देखील राहिल असा अंदाज शासनाद्वारे बांधला जात आहे.


Modi Awas Gharkul Yojana 2023
Modi Awas Gharkul Yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


तसेच महाराष्ट्र राज्यातील मागास प्रवार्गातील पात्र असणाऱ्या लाभार्थ्याना नवीन घर बांधण्यासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या कच्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रु. १,२०,००० एवढे अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ह्या योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्याना किमान २६९ चौ. फुट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक्य आहे. 



Modi Awas Gharkul Yojana 2023 


ह्या Modi Awas Gharkul Yojana 2023 योजनेसाठी असलेली पात्रता खालील प्रमाणे:-

  1. लाभार्थी नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. लाभार्थी OBC श्रेणी किव्हा मागास श्रेणी मधला असावा.
  3. लाभार्थ्याने महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.


Modi Awas Gharkul Yojana 2023 

ह्या "Modi Awas Gharkul Yojana 2023" योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे:-

  1. जातीचा दाखला.
  2. शिधा पत्रिका.
  3. उत्पनाचा दाखला (१,२०,००० आतील असने आवश्यक्य आहे)
  4. महाराष्ट्र राज्याचा १५ वर्ष वास्तव्य दाखला.
  5. घरकुल बांधकाम करायच्या जागेचा फोटो.
  6. लाभार्थी प्रमाणपत्र १०० रुपये Stamp Paper वर करणे.
  7. जागेचा ७/१२ उतारा.
  8. जागा सामाईक असल्यास सहहिस्सेदाराचे सम्मती पत्र.
  9. आधारकार्ड (मोबाइल लिंक असने आवश्यक्य)
  10. बचत खाते पासबुक.
  11. मनरेगा जॉब कार्ड.



Modi Awas Gharkul Yojana 2023

ह्या योजनेचा उद्धेश खालील प्रमाणे:-

  1. गरीब व आर्थिक परिस्थिति कमकुवत असलेल्या लोकांना मोफत घर मिळेल.
  2. नागरीकाना घरासाठी कर्ज काढायला लागणार नाही.
  3. लाभार्त्याला घरासाठी घर हप्ता काढायला लागणार नाही.
  4. लाभार्थ्याला घर मिळून तो आनंदात रहावा.
  5. ह्या योजने अंतर्गत लाभार्थ्याला घर मिळून त्याची प्रगती व्ह्यावी.   


Modi Awas Gharkul Yojana 2023

ह्या योजनेसाठी एक महत्वाची सूचना:- ही योजना नवीन असल्यामुळे सरकार द्वारे ह्या योजनेसाठी कोणतीही अधिकृत website बनवली गेली नाही आहे. त्यामुळे ह्या संधर्भात आम्हाला काही माहिती मिळाल्यास आम्ही तुम्हाला नक्की कळवू. तसेच अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यास आम्ही update देऊ.







मित्रांनो जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असल्यास ही पोस्ट जास्तीत जास्त जणांना share करा. तसेच अश्याच नव-नवीन योजनेंची माहिती जाणुन घेण्यासाठी आमच्या website वर visit करत रहा.



Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!