विहीर अनुदान योजना 2023 मिळणार 4,00,000 रुपये | Vihir Anudan Yojana 2023 Maharashtra Apply link

Vihir Anudan Yojana 2023 विहीर अनुदान योजना 2023 काय आहे? ह्या योजनेचा फायदा कोणाकोणाला घेता येणार? ह्या योजनेच्या अटी काय असणार आहेत? ह्या योजनेला अर्ज कसा करावा? ह्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील? हे जाणुन घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

मित्रानो आज आपण ह्या लेखामधे विहीर अनुदान योजना 2023 ह्या योजनेबद्दल माहिती जाणुन घेणार आहोत. चला तर मित्रांनो माहिती घेण्यास सुरु करुया.


Vihir Anudan Yojana 2023 विहीर अनुदान योजना 2023


महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टया गरीब व गरजु शेतकऱ्यांना विविध योजना राबवत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने गरीब व गरजू शेतकऱ्यांना मोफत विहीर खोदण्यासाठी ह्या योजनेची घोषणा केली आहे. ह्या योजनेला मागेल त्याला विहीर योजना असे देखील म्हंटले जाते. महाराष्ट्र राज्यातील खुप साऱ्या शेतकऱ्यांना पैसे कमी असल्याच्या कारणाने विहीर खोदण्यात त्रास होतो व त्यांना स्वताची विहीर देखील खोदता येत नाही. 
    तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पीक सिंचनासाठी व शेतातील पीकासाठी अपुरे पाणी देखील उपलब्ध होत नाही. ह्याच समस्येचा तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना म्हणजेच 'Vihir Anudan Yojana 2023' सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवायला सुरुवात केली आहे.


Vihir Anudan Yojana 2023
Vihir Anudan Yojana 2023



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vihir Anudan Yojana 2023 विहीर अनुदान योजना 2023

ह्या योजनेचा उद्धेश खालीलप्रमाने असणार आहे.

  1. महात्मा गाँधी राष्टीय ग्रामीण रोजगार हामी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे.
  2. राज्यातील आर्थिक दृष्टया गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची सुविधा उपलब्ध करुण देणे.
  3. गरीब व आर्थिक दृष्टया मागास असलेल्या शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी कोणाकडे पैसे उधार मागायला नको.
  4. राज्यातील शेतकऱ्यांना मोफत विहीर अनुदान योजना 2023 देऊन, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
  5. राज्यातील शेतकऱ्यांमधील दरिद्र संपवणे.


Vihir Anudan Yojana 2023 विहीर अनुदान योजना 2023

ह्या योजनेच्या अटी खालीलप्रमाने असणार आहेत.

  1. ह्या योजनेला अर्ज करणारा व्यक्ति शेतकरी असला पाहिजे.
  2. अर्जदाराने ह्याआदी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या गोष्टींचा म्हणजेच शासनाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा हे अवशक्य आहे.
  3. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना लागु होणार आहे. 
  4. शेतकऱ्यांची जमीन विहीर खोदण्यासाठी तांत्रिक दृष्टया पात्र असने अत्यंत गरगेचे आहे.
  5. ह्या योजनेला म्हणजेच "Vihir Anudan Yojana 2023" ला अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याकडे १ एकर शेत जमीन सलग असने अवशक्य.
  6. नदी, बोर, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून विहिरीचे अंतर ५०० मीटर किव्हा त्यापपेक्ष्या जास्त असने गरजेचे आहे.
  7. जो कोणी ह्या योजनेला अर्ज करणार आहे त्याच्या नावावर यापूर्वी विहिरिची नोंद नसावी.
  8. अर्जदाराच्या क्षेत्राचा दाखला (८-अ उतारा) असणे अवशक्य.
  9. लाभार्थ्याला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉबकार्ड असणे अवशक्य.
  10. जर लाभार्थी व्यक्तिच्या जमिनीचा सह हिस्सेदार असेल तर ह्या वेळेला अर्ज्दाराला अर्ज सोबत त्या हिस्सेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र जोडलेले असावे.


Vihir Anudan Yojana 2023 विहीर अनुदान योजना 2023 

ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाने 

  1. आधार कार्ड.
  2. रेशन कार्ड. 
  3. रहिवासी दाखला. 
  4. मोबाइल नंबर.
  5. उत्पनाचा दाखला.
  6. बैंक खाते.
  7. रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड.
  8. जमिनीची कागदपत्रे ७/१२ व ८अ.
  9. पासपोर्ट साइज़ फोटो.


Vihir Anudan Yojana 2023 विहीर अनुदान योजना 2023

ह्या योजनेचा अर्ज कसा भरावा हे जाणुन घेण्यासाठी खालील माहिती वाचा

  1. अर्जदार शेतकऱ्यांने पहिल्यांदा त्याच्या भागातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे व कार्यालयातील ग्रामसेवकाकडून अथवा जिल्हा कार्यालयातील कृषि विभागात जाऊन नवीन विहीर योजनेचा अर्ज घ्यावा व अर्ज भरून त्यासोबत लागणारी अवशक्य कागदपत्रे जोडावी व अर्ज जमा करावा.
  2. अर्ज जर ऑनलाइन पद्धतीने भरायचा असेल तर ग्रामपंचायती मधे जावे.
  3. हे जे काम आहे ते ग्रामपंचायत त्यांचे डाटा एंट्री operator किव्हा ग्रामरोजगार सेवक ह्यांच्या साथीने केले जाईल.
  4. ह्या अर्जसाठी अर्जनमूना व समती पत्र जोडने अवशक्य.


Vihir Anudan Yojana 2023 विहीर अनुदान योजना 2023

ह्या योजनेचे फायदे खालीलप्रमाने 

  1. राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्टया मजबूत होइल.
  2. शेतकरी आत्मनिर्भर बनेल.
  3. शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होइल.
  4. शेतकरी जास्तीत जास्त पीक घेऊ शकेल.
  5. शेतकऱ्यांला पाण्याची सुविधा उपलब्ध होइल.




मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास ही माहिती जास्तीतजास्त लोकांना share करा कारण ही माहिती महाराष्ट्र राज्यातील अनेक साऱ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. 

ह्या सारख्या सरकारी योजना जाणुन घेण्यासाठी आमच्या website ला follow करा. 





Post a Comment

1 Comments

Join Our WhatsApp Group!