Saur Krushi Pump Yojana 2023 | सौर कृषि पंप योजना २०२३

 Saur Krushi Pump Yojana 2023 आज आपण ह्या लेखा मधे ह्या योजने विषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना काय आहे? ह्या योजनेला अर्ज कसा करावा? ह्या योजनेचा लाभ कोणा-कोणाला घेता येणार? ह्या योजनेला कोणकोणती कागदपत्रे लागणार? ह्या योजनेला ऑनलाइन अर्ज कसा करावा? ही संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. 


Saur Krushi Pump Yojana 2023
Saur Krushi Pump Yojana 2023


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saur Krushi Pump Yojana 2023 

ही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना मोफत सोलार पंप देण्यासाठी काढली आहे. ह्या 'Saur Krushi Pump Yojana 2023' योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी मोफत सोलार पंप मिळणार आहे. तसेच शेतकऱ्याचे जुने डीझेल वरचे पंप बदलून हे सोलार पंप मिळणार आहेत. ह्या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील १,००,००० शेतकऱ्यांना सोलार कृषि पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांचा जुना पंप बदलविने व त्यांना हा सोलार पंप देणे तसेच डिझेल पंप मुळे होणारे प्रदुषण थांबवणे हा सरकारचा हेतु आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पोषक पाणी मिळावे तसेच शेतकऱ्यांचे पीक जास्तीत जास्त यावे ह्यातून बळीराज्याला भरपूर उत्पन्न मिळावे हा महाराष्ट्र सरकारचा उद्धेश आहे.



Saur Krushi Pump Yojana 2023 Eligibility 

ह्या Saur Krushi Pump Yojana 2023 योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे:-

  1. अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. ५ एकर पेक्षा कमी शेती असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ह्याचा लाभ घेता येणार आहे.
  3. ज्या शेतकऱ्यांकडे पहिल्यापासून विज कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  4. ह्या योजनेला पात्र झाल्यानंतर शेतकऱ्यांला त्याचा जुना पंप बदलून सोलार कृषि पंप बसविणे आवश्यक्य आहे.
  5. जे शेतकरी पारंपारिक स्त्रोत्र म्हणजेच (MSEDCL) ह्या उर्जेचे विधुतीकरण करत नाहीत त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. 



Saur Krushi Pump Yojana 2023 Required Documents 

ह्या "Saur Krushi Pump Yojana 2023" योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे:-

  1. आधारकार्ड.
  2. रेशनकार्ड.
  3. मोबाइल नंबर.
  4. बैंक खाते पासबुक.
  5. जमिनीची कागदपत्रे (७/१२).
  6. ओळख पत्र.
  7. पासपोर्ट साइज २ फोटो.



Saur Krushi Pump Yojana 2023 Purpose

ह्या योजनेचा उद्धेश खालील प्रमाणे:-

  1. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात उत्तम पाण्याचा स्तोत्र निर्माण करुन देणे.
  2. शेतकऱ्यांला त्याच्या पायावर आर्थिक दृष्ट्या उभा करणे.
  3. शेतकऱ्याच्या शेतात अधिकाधिक पीक यावे.
  4. शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्ह्यावी.
  5. बळीराजा आनंदी व्ह्यावा व त्याने अधिकाधिक पीक घ्यावे.
  6. ह्या पंपामुळे त्याला शेतात फायदा व्ह्यावा व त्याचे काम सोप्पे व्ह्यावे.
  7. शेतकऱ्याच्या जुन्या पंपामुळे लाइट बिल जास्त येत असल्यामुळे ह्या कृषि पंपामुळे लाइट बिलाच्या रक्कमेत घट होइल. 




ह्या योजनेला online अर्ज करण्यासाठी 👉इथे click करा👈


मित्रांनो जर तुम्हाला ही महिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पाठवा. व ह्या सारख्या अजुन योजना जाणुन घेण्यासाठी आमच्या website ला भेट देत रहा.

Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!