लेक लाडकी योजना मिळणार ७५००० | Lek Ladaki Yojana 2023 Maharashtra Online Apply, Documents and more

Lek Ladaki Yojana 2023 लेक लाडकी योजना आहे काय ? कश्या बद्दल आहे ही योजना ? ह्या योजनेचा फॉर्म कसा भरावा ? लेक लाडकी योजना फॉर्म भरताना कोण कोणती कागदपत्रे  Documents लागणार ? लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojana 2023 Maharashtra ही योजना कोणा कोणाला मिळणार ? हे सर्व जाणुन घेण्यासाठी हा आर्टिकल पूर्ण वाचा .....


आज आपण ह्या पोस्ट मद्धे लेक लाडकी योजना २०२३ Lek Ladki Yojana ह्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करुया......


Lek Ladaki Yojana 2023

महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजना ही राबविन्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलीन करता व तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी ही योजना सुरु करन्यात येणार आहे. 
Lek Ladaki Yojana 2023
Lek Ladaki Yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


 लेक लाडकी योजना ची पूर्ण माहिती Lek Ladaki Yojana 2023 Information :-

महाराष्ट्र सरकारने ही योजना मुळ करुन मुलींच्या सक्षमीकरणासाठी तयार केली आहे. ही योजना म्हणजेच  'Lek Ladaki Yojana' 2023 मुलींना त्यांच्या जन्मानंतर ते त्यांच्या ११ वी पर्यंत टप्याटप्यानी पैसे जे आहेत ते लेक लाडकी ह्या योजनेतुन डायरेक्ट त्यांच्या बैंक खात्यामधे जमा होणार आहेत. पैसे जे आहेत ते तीन टप्या मधे लाभार्त्याच्या बैंक खात्या मधे जमा होणार आहेत. २०२३ अर्थसंकल्पनेत ह्या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली होती. पण अजुन सुद्धा महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे ही घोषणा सुरु केली नाही आहे. पण आगामी काळात ही योजना पूर्ण महाराष्ट्र राज्यात रबिविली जाणार आहे. 


काय आहे लेक लाडकी योजनेचे Lek Ladaki Yojana 2023 उधिष्ट :- 

काय आहे ह्या योजनेचे उधिष्ट हे माहित करुन घेणे खुप महत्वाचे ठरणार आहे. ही योजना काढन्या मागे शासनाचा एवढाच हेतु आहे की राज्यातील प्रतेक मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या ११वी पर्यंतच्या शिक्षण पर्यंत पैसे
Lek Ladaki Yojana  मिळावे व त्या रकमेतून त्यांना शिक्षनाला मदत व्ह्यावी हाच सरकारचा हेतु आहे. तसेच मुलींना ह्या रकमेतून आर्थिक परिस्थिति संभाळने सोप्पे होइल व मुलींचा विकास उत्तम प्रकारे होइल.


लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojana 2023 ह्या साठी पात्रता काय असणार आहे :-

पात्रता खालील प्रमाने -
  1. उमेदवार म्हणजेच ह्या योजनेला धारण करणारी व्यक्ति/मुलगी ही महाराष्ट्राची रहवासी असली पाहिजे. कारण ही योजना फ़क्त महाराष्ट्र राज्यपुर्ती मर्यादित आहे.
  2. कोणत्याही मुलगीला ह्या योजनेचा फायदा घेता येणार आहे 
  3.  ह्या योजनेचा म्हणजेच लेक लाडकी योजना "Lek Ladaki Yojana 2023" ह्याला धारण/apply करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसणार आहे. 
  4. ह्या योजनेला जन्मलेली मुलगी ते ११वि पर्यंत शिकणाऱ्या मुलीना अर्ज करता येणार आहे.

लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojana 2023 Required Documents  ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :- 

  1. मुलींच्या पालकांचे आधारकार्ड 
  2. मुलीचे आधारकार्ड 
  3. मुलीच्या जल्माचा दाखला 
  4. मुलीचा रहिवासी दाखला 
  5. मुलीचे पासपोर्ट साइज़ फोटो ( Passport Size Photo)
  6. मोबाइल नंबर (Mobile Number)
  7. बैंक खाते (Bank Account) 

लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojana 2023 Benifits ह्या योजनेचे फायदे :-

  1. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर ५००० जमा होणार.
  2. मुलगी चौथी इयते मधे असताना ४००० खात्यावर जमा होतील.
  3. मुलगी ६वी इयते मधे असताना ६००० खात्यावर जमा होतील.
  4. मुलगी ११ वी इयते मधे गेल्यानंतर तिच्या खात्यावर ८००० जमा होतील.
  5. लाभार्थी मुलीचे वयोवर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० इतकी रोख रक्कम मिळणार.

लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojana 2023 Maharashtra साठी अर्ज कसा करावा ?

राज्यसरकारने आत्ताच ही योजना जाहिर केली असून अजुन ह्या योजनेची अधिकृत वेबसाइट Website किव्हा हेल्पलाइन Helpline Number बनवला नाही आहे. लवकरच राज्यसरकारकडून ह्या योजनेची वेबसाइट बनवली जाईल. आम्हाला ह्या विषई माहिती मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेट Update नक्की देऊ.



FAQ : Lek Ladaki Yojana 2023 Maharashtra Online Apply 


Q. Lek Ladaki Yojana 2023 Documents?

ans- 1. मुलींच्या पालकांचे व मुलीचे आधारकार्ड, २. रहिवासी दाखला,  3. मुलीचे पासपोर्ट साइज़ फोटो, ४. मोबाइल नंबर, ५. बैंक खाते 

Q. How to Fill Form Of Lek Ladaki Yojana?

ans- लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरायला अजुन शासनाद्वारे कोणती वेबसाइट आली नाही आहे. लवकरात लवकर वेबसाइट जी आहे ती पब्लिश करण्यात येइल.

Q. What is Lek Ladaki Yojana?

ans- ही एक योजना आहे जी खास करुन मुलिंकारिता बनवली आहे ह्या योजने मधे सरकार महाराष्ट्र राज्यातील १८ वर्ष खालील मुलींना ७५००० रुपये देणार आहे. 

Q. Lek Ladaki Yojana Online Form Link?

ans- ह्या योजनेची कोणतीही अधिकृत वेबसाइट बनवली गेली नाही आहे. लवकरच शासन द्वारे ह्या योजनेची अधिकृत वेबसाइट बनवली जाणार आहे. 


ह्याच सारख्या नवनवीन योजना जनून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा व आमच्या वेबसाइट वर visit करत रहा..













Post a Comment

0 Comments

Join Our WhatsApp Group!